Sharad Ponkshe यांनी केले मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं कौतूक | Sakal Media

2022-07-06 1

मुख्यमंत्री झाल्यांनतर एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या. यातच त्यांनी भर पावसात स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सुद्धा भेट दिली. अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कमेंट्स दिल्या. अभिनेता शरद पोंक्षे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.

Videos similaires